किशमिश: इतिहास, फायदे, उपयोग, तोटे | Raisins In Marathi
मित्रांनो, आज आपण या संपूर्ण लेखामध्ये किशमिश या ड्रायफ्रूट फळाची (Raisins In Marathi) माहिती पाहू या. किशमिश हा एक लहान प्रकारच फळ असून या मध्ये खूप प्रकारचे पौषिक गुण आढळून येतात जे आपल्या आरोग्यासाठी उपयोगी असतात. तसेच बघायला गेलो, तर मराठी भाषेमध्ये किशमिश या फाळाला दुसऱ्या नावाने देखील ओळखले जाते. आणि ते म्हणजे ” बेदाणा “….