हॅझलनट: पोषण मूल्य, फायदे, उपयोग | Hazelnut In Marathi
मित्रांनो, आपण या लेखामध्ये हॅझलनट म्हणजे “ड्राय फ्रूट” (Hazelnut In Marathi) ज्याला दुसऱ्या नावाने देखील ओळखले जाते ते नाव आहे “कस्टर्ड अक्रोड”.
तसेच या हॅझलनट या ड्राय फ्रूट मध्ये पौष्टिक तत्व आढळून येतात. हॅझलनट ची चव केवळ चावदारच नाही तर यामध्ये अनेक आरोग्यदायी फायद्यांचा समावेश देखील आहेत.
तुम्हाला माहिती आहे का? हॅझलनटचा वापर कोण कोणत्या विविध पाककृतींमध्ये केला जातो, या मध्ये मिठाईंमध्ये, चॉकलेट, स्प्रेड्स आणि इतर खाद्य पदार्थ तयार करण्यासाठीही केला जाऊ शकतो.
हॅझलनट हे केवळ एक नाश्ता नाही, तर ते आपल्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे, जो आपल्या आरोग्याला चालना देतो. हॅझलनटचा इतिहास खूप पुरातन पासून चालत आलेला आहेत. हे हॅझलनट “ड्राय फ्रूट” खूप प्राचीन काळापासून खाल्ले जात आहेत, आणि त्यांचा वापर औषधीय उद्देशांसाठीही केला जात आहे.
हॅझलनट हे “ड्राय फ्रूट” संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहे, तसेच वेगवेगळ्या देशांमध्ये आढळले जातात, यामध्ये काही प्रसिद्ध देशांची नावे आहेत, तुर्की, इटली, आणि अमेरिका सारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात हॅझलनट के पीक पिकवले जातात.
तुम्हाला माहिती आहेत का? या हॅझलनटचे आपल्याला आरोग्य साठी कोण कोणते फायदे आहेत, हॅझलनटमध्ये प्रथिने, चरबी, फायबर, विटामिन E, मॅग्नेशियम, आणि इतर अनेक पोषक तत्वे आढळून येतात. जी आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.
हे नट्स हृदयच्या आरोग्यसाठी, त्वचेची निरोगिता वाढवण्यासाठी, वजन नियंत्रण करण्यासाठी, आणि मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी उत्तम काम करते. तसेच, हॅझलनटचा वापर सौंदर्यप्रसाधनांमध्ये आणि तेल म्हणून देखील केला जातो.

हॅझलनटचा इतिहास | History of Hazelnuts
या हॅझलनटचे आपल्याला आरोग्य साठी कोण कोणते फायदे आहेत, हॅझलनटमध्ये प्रथिने, चरबी, फायबर, विटामिन E, मॅग्नेशियम, आणि इतर अनेक पोषक तत्वे आढळून येतात. जी आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.
हे नट्स हृदयच्या आरोग्यसाठी, त्वचेची निरोगिता वाढवण्यासाठी, वजन नियंत्रण करण्यासाठी, आणि मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी उत्तम काम करते. तसेच, हॅझलनटचा वापर सौंदर्यप्रसाधनांमध्ये आणि तेल म्हणून देखील केला जातो.
हॅझलनटचा इतिहास खूपच पुरातन काळापासून आहेत. हॅझलनटचे झाड, ज्याला शास्त्रीय नाव “Corylus avellana” या नावाने ओळखले जाते, हे साधारणपणे यूरोप, आणि आशियाच्या विशिष्ट भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते.
प्राचीन ग्रीस आणि रोममध्ये हॅझलनटला खूप महत्वचा मानलेला आहेत, तसेच रोमन लोक हे हॅझलनटचा वापर विविध पाककृतीं बनवण्यामध्ये करतात.”अवेलाना नट्स” म्हणून ओळखले जाते कारण ते इटलीच्या अवेलानो प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळून येतात.
तसेच हॅझलनट चा वापर हा औषधीय उपचारांमध्येही केला जातो, विशेषत: पचनसंस्था आणि त्वचेच्या समस्यांसाठी, उपयुक्त आहेत. या हॅझलनटची लोकप्रियता मध्ययुगीन मध्ये युरोप या खंडामध्ये जास्त प्रमाणात वाढली होती.
हे नट्स सामान्यतः खाण्यासाठी वापरले जातात आणि यांचा वापर तसेच विविध पारंपारिक औषधांमध्येही केला जातो. हॅझलनट या झाडांचा देखील वापर केला जाऊ शकतो कारण या झांडांचे लाकूड खूप मजबूत असते.
हॅझलनट म्हणजे काय? | What is Hazelnut?

हॅझलनट ज्याला इंग्रजी भाषेत “फिलबर्ट” म्हणून ओळखले जाते. यांचा आकार एक लहान गोलाकार असतो, हा पदार्थ म्हणजे ड्रायफ्रूट म्हणून ओळखला जातो, तसेच हा Corylus प्रजातीच्या झाडांवर वाढतात असतो. हे नट्स त्यांच्या गोड आणि सुगंधित चवीसाठी प्रसिद्ध आहेत.
हॅझलनटचा वापर विविध पाककृतीं आणि तसेच मिठाईं बनवण्यासाठी केला जातो. हॅझलनटचे झाड सहसा हे आपल्याला युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेमध्ये जास्त प्रमाणात आढळतो, आणि हे झाड साधारणपणे 3-8 मीटर उंचीपर्यंत वाढते.
हॅझलनट या ड्रायफ्रूट फळाचा आकार हा गोलाकार फळासारखा दिसतो, आणि बाहेरच्या बाजूला तो एक कडक कवर सारखा असतो जड मध्ये, या हॅझलनट फळाची चव थोडी गोड असते खाण्यामध्ये. तसेच हे फळ खाण्यासाठी योग्य आहेत.
हॅझलनट या मध्ये वेगवेगळे प्रकारचे पौष्टिक आढळून येतात या मध्ये प्रमुख्याने ने प्रथिने, चरबी, फायबर, विटामिन E, मॅग्नेशियम, आणि इतर अनेक पोषक तत्वे देखील आहेत.
हॅझलनटचे पोषण मूल्य | Nutritional Value of Hazelnuts

हॅझलनट हे पोषक तत्वांनी भरलेले आहेत. यामध्ये प्रथिने, चरबी, फायबर, आणि अनेक विटामिन्स आणि खनिजे आहेत. खालील सारणीत हॅझलनटचे पोषण मूल्य दिले आहे:
पोषक तत्व | प्रमाण (100 ग्रॅम मध्ये) |
---|---|
कॅलरीज | 628 kcal |
प्रथिने | 15 ग्रॅम |
चरबी | 60 ग्रॅम |
कर्बोदके | 17 ग्रॅम |
फायबर | 10 ग्रॅम |
विटामिन E | 15 मिलिग्रॅम |
मॅग्नेशियम | 163 मिलिग्रॅम |
हॅझलनटमध्ये असलेले विटामिन E आणि मॅग्नेशियम हे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर म्हणून ओळखले जातात.
हॅझलनटचे आरोग्याचे फायदे | Health Benefits of Hazelnuts
हॅझलनट हे खायाला खूपच चवदार असत आणि याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. तसेच तुम्हाला खाली हॅझलनटचे काही महत्त्वाचे आरोग्य फायदे बघायला मिळणार आहेत.
#हृदयच्या आरोग्यासाठी खूप उत्तम
हॅझलनटमध्ये असलेले मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स हे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करतात, तसेच ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी हाऊ शकतो.
#वजन नियंत्रण मध्ये करण्यासाठी
हॅझलनटमध्ये असलेले फायबर आणि प्रथिने तुम्ही खाल्यावर तुम्हाला वाटतं की तुमचा पोट भरलेलं आहेत, ज्यामुळे जास्त खाण्याची इच्छा कमी होते.
#त्वचेसाठी फायदेशीर असतं
या मध्ये असलेले विटामिन E च्या प्रचुर प्रमाणामुळे हॅझलनट त्वचेला निरोगी आणि तेजस्वी बनवते.
#मधुमेह नियंत्राना मधे येत
हॅझलनटमधील कमी ग्लायसेमिक इंडेक्स मधुमेह रुग्णांसाठी उत्तम आहे.
#मेंदूंच्या आरोग्यासाठी
हॅझलनटमध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी चांगले आहेत. हॅझलनट हे एक अत्यंत पौष्टिक आणि चवदार ड्राय फ्रूट आहे, जे आपल्या आहारमध्ये एक महत्त्वाचा घटक आहे.
हॅझलनटचे तोटे | Disadvantages of Hazelnuts

हॅझलनट हे अनेक आरोग्याचे फायदे देत असले तरी, त्याचे काही तोटे आहेत. येथे हॅझलनटचे काही महत्त्वाचे तोटे दिले आहेत:
#ॲलर्जीचा धोका निर्माण होऊ शकतो
हॅझलनटमुळे काही लोकांना ॲलर्जी देखील होऊ शकते. ही ॲलर्जी गंभीर असू शकते आणि त्यामुळे श्वासोच्छ्वासाच्या समस्या, त्वचेवर पुरे, आणि इतर लक्षणे देखील दिसू शकतात.
#जास्त प्रमाणात सेवन करे टाळा
हॅझलनटमध्ये कॅलरीज आणि चरबीचे प्रमाणात जास्त असते. जास्त प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढू शकते.
#पचन होण्यास समस्या
हॅझलनटमध्ये असलेले फायबरचे प्रमाण जास्त असल्यास, काही लोकांना पचनाच्या समस्या होऊ शकतात, जसे की ऍसिडिटी किंवा अपचन सारखे कारण असू शकतात.
हॅझलनटबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
Q1. हॅझलनट खाण्याचे फायदे काय आहेत?
हॅझलनटमध्ये अनेक पोषक तत्वे आहेत, जे हृदय आरोग्य, त्वचा आणि मेंदूसाठी फायदेशीर आहेत.
Q2. हॅझलनट किती प्रमाणात खावे?
दररोज 20-30 ग्रॅम हॅझलनट खाणे पुरेसे आहे.
Q3. हॅझलनटचे तेल वापरले जाते का?
होय, हॅझलनट ऑइल सौंदर्यप्रसाधनांमध्ये आणि स्वयंपाकात वापरले जाते.
Q4. हॅझलनट कोणत्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पिकवले जातात?
तुर्की, इटली, आणि अमेरिका हे हॅझलनटचे मोठे उत्पादक देश आहेत.
निष्कर्ष | Conclusion
मित्रांनो आपण वरील लेखामध्ये हॅझलनट या ड्राय फ्रूट (Hazelnut In Marathi) विषयी माहिती बघितली, तसेच या मधे तुम्हाला हॅझलनट चा संपूर्ण इतिहास, कुठे कुठे आढळता, व कोणते कोणते वैशिष्ठ जाणून घेतले. मी अश्या करतो मी तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल.
हॅझलनट हे एक अत्यंत पौष्टिक आणि चवदार ड्राय फ्रूट म्हणून ओळखला जाता, तसेच हॅझलनट खाणे हे आपल्याला शरीर साठी अत्यंत महत्त्वाचा घटक मानलेला आहेत. तसेच हॅझलनट चा वापर हा वेग वेगळ्या प्रकारच्या पदार्थ मधे होऊ शकतो जसे की चॉकलेट, स्प्रेड्स, केक्स.
हे पण वाचा: जवसाचे बिया: पोषणमूल्य, फायदे, तोटे