अजवाइन सीड्स: फायदे, उपयोग, तोटे | Carom Seeds In Marathi
मित्रांनो, आपण या लेखांमध्ये अजवाइन या सीड्स (Carom Seeds In Marathi) बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. अजवाइन हा एक गुणकारी मसालांपैकी एक मसाला आहेत, जो आपण आपल्या दैनंदिन रोजच्या जेवणात वापर केला पाहिजे.
कारण यामुळे आपले आरोग्य एकदम चांगले राहते. अजवाइन सीड्स चा वापर आयुर्वेदात औषधी गुणांसाठी ही प्रसिद्ध आहेत. तसेच भारतीय रेसिपी मध्ये मोठ्या प्रमाणात अजवाइन सीड्स चा वापर होतो.
तसेच अजवाइन सीड्स हे आकाराने लहान असतात त्यांचा रंग करड्या सारखा असतो, आणि त्यांची चव ही तिखट आणि थोडी कडू देखील असते.
तसंच अजवाइन मध्ये खूप सार्या प्रमाणात फायबर प्रथिने खनिजे आणि अँटिऑक्सिडंट आहेत जे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहेत.

अजवाइन सीड्सचा इतिहास | History of Carom Seeds
अजवाइन सीड्स चा वापर हजारो वर्षापासून आयुर्वेदा आणि औषधांमध्ये केला जात आहे. तसेच प्राचीन काळापासून अजवाइन सीड्स हे पचन संस्था सुधारण्यासाठी वापर केला जातो.
तसेच श्वासाचे आजार असतील तर या समस्यावर देखील उपचार करण्यासाठी वापरले जातात. तसेच भारतीय घरांमध्ये या अजवाइन सीड्स घरगुती उपचार म्हणून देखील वापरले जातात.
अजवाइन सीड्स हे प्रामुख्याने भारतामध्ये आढळतात ज्यामध्ये काही राज्य आहेत, राजस्थान आणि गुजरात. तसेच अजवाइन सीड्स चा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं आणि कडी देखील बनवू शकतात.
तसेच तुम्ही अगदी सहज पद्धतीने देखील खरेदी करू शकतात किराणा दुकानातून किंवा एखाद्या मसाल्याच्या दुकानातून ऑनलाइन माध्यमातून देखील ऑर्डर करू शकतात.
तसेच या व्यतिरिक्त अजून अजवाइन सीड्स हे इजिप्त इराण अफगाणिस्तान या देशांमध्ये देखील जास्त प्रमाणात आढळून येतात अजवाइन सीड्स कारण यांना योग्य वातावरणाची गरज असते.
अजवाइन सीड्स म्हणजे काय? | What is Carom Seeds?

अजवाइन सीड्स या सीड्स पासून तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे पोषक तत्त्व मिळू शकतात. कारण यामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम फायबर अँटिऑक्सिडंट जे, लागणारे आवश्यक पोषक तत्व आहेत ते यामध्ये भरभरून आहेत.
तसेच हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने एक उत्तम सीड्स आहे. तसेच आजकाल सर्वाधिक प्रमाणात भारतीय किचन मध्ये वेगवेगळ्या रेसिपींमध्ये मसाला म्हणून अजवाइन सीड चा वापर जास्त प्रमाणात होत आहे.
अजवाइन सीड्स ला इंग्लिश मध्ये Trachyspermum Ammi या नावाने ओळखले जाते. तसेच हा एक सुगंधी मासलन पैकी एक मसाला आहे, जो भारतीय रेसिपी मध्ये खूप जास्त प्रमाणात वापरला जातो.
तसेच या मसाल्याचा रंग करड्या रंगाचा असतो आणि त्याची चव खायला टिकट आणि थोडा किंचित कडू देखील असतो.
अजवाइन सीड्सचे इतर नावे | Other Names of Carom Seeds
भाषा | नाव |
---|---|
इंग्रजी | Carom Seeds, Ajwain |
हिंदी | अजवाइन |
संस्कृत | यवानी |
तमिळ | ஓமம் (Omam) |
तेलुगू | వాము (Vamu) |
अजवाइन सीड्स चे पोषणमूल्य | Nutritional Value of Carom Seeds
अजवाइन सीड्स मध्ये फायबर, प्रथिने, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सनी भरलेले आहे:
पोषकतत्त्व | प्रमाण (प्रति 100 ग्रॅम) |
---|---|
कॅलरी | 305 kcal |
प्रथिने | 16.6 ग्रॅम |
चरबी | 21.8 ग्रॅम |
कार्बोहायड्रेट | 42.3 ग्रॅम |
फायबर | 21.2 ग्रॅम |
कॅल्शियम | 1,300 मिग्रॅ |
लोह | 16.2 मिग्रॅ |
अजवाइन सीड्स चे आरोग्यदायी फायदे | Health Benefits of Carom Seeds in Marathi

# पचनक्रिया सुधारवते
अजवाइन सीड्स पित्त आणि एंजाइम्स चे उत्पादन वाढवून पचन प्रक्रिया सुधारते. जर तुम्हाला अपचन, गॅस किंवा पोटदुखी होत असले , तर अजवाइन सीड्सचा काढा पियाला पाहिजे.
# सर्दी-खोकला कमी होण्या मदत होते (Relieves Cold & Cough)
अजवाइन सीड्समध्ये अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. कफ, घसादुखी आणि नाक बंद झाल्यास अजवाइन सीड्स हे उकळत्या पाण्यात वाफ घेणे फायदेशीर ठरते.
# वजन कमी करण्यास मदत करते (Aids Weight Loss)
अजवाइन सीड्समध्ये मेटाबॉलिझम वाढवून चरबी कमी करण्यास मदत करते. रोज सकाळी उपाशी पोटी अजवाइन सीड्सचे पाणी प्याल्यास वजन कमी होते.
# रक्तदाब नियंत्रित होतो (Controls Blood Pressure)
यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तवाहिन्यांवरील ताण कमी होतो आणि ब्लड प्रेशर नियंत्रित राहते.
# सूज आणि वेदना कमी करते (Reduces Inflammation & Pain)
अजवाइन सीड्समध्ये थायमॉल नावाचे तत्व असते, जे सूज आणि सांधेदुखी कमी करण्यास मदत करते.
अजवाइन सीड्सचे कोण कोणते उपयोग करू शकतो? | Uses of Carom Seeds
#रेसिपी मध्ये वापर करू शकतात (Culinary Uses)
- रेसिपी मध्ये म्हणजे मुख्य प्रकारे पराठे, पोहे, पापड यांमध्ये चवीसाठी टाकू शकतात.
#घरगुती उपचारामध्ये उपयोग (Home Remedies)
- पोटदुखी: अजवाइन + काळे मीठ + हिंग चूर्ण उकळत्या पाण्यात घ्या या मुळे तुमची पोटीदुखी राहू शकते.
- डोकेदुखी: अजवाइनचे लेप कपाळावर लावा थोडा वेळ ठेवा नंतर काही तास नंतर तुमची डोखे दुखी राहू शकते.
#सौंदर्य निगा (Beauty Care)
- त्वचेच्या डागांसाठी: अजवाइन च्या पेस्टसोबत दहीमिसळून लावा.
- केसांच्या वाढीसाठी: नारळ तेलात अजवाइन उकळवून मालिश करा.
अजवाइन सीड्सचे दुष्परिणाम | Side Effects of Carom Seeds
तर तुम्ही जास्त प्रमाणात करा अजवाइनचे सेवन केले तुम्हाला या खालील काही समस्या होऊ शकतात :
- पोटात जळजळ होऊ शकते तर तुम्ही आधी थोड्या प्रमाणात खाल्ले पाहिजे.
- गर्भवती स्त्रियांनी अजवाइनचे सेवन कारणे टाळले पाहिजे कारण हे पचण्यासाठी खूप वेळ लागतो.
- लहान मुलानं अजवाइन हे कमी प्रमाणात खायला दिले पाहिजे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
Q1. अजवाइनचे सीड्स आणि जिरे यात काय फरक आहे?
अजवाइन चे सीड्स लहान आणि तिखट असते, तर जिरे मोठे आणि गोड चवीचे असते.
Q2. अजवाइनचे सीड्स कोणत्या प्रकारच्या आजारांवर उपयुक्त आहे?
पचन, सर्दी, वजन कमी करणे, डायबिटीज यांसाठी फायदेशीर.
Q3. अजवाइनचे सीड्स किती प्रमाणात खावे?
दिवसाला 1-2 चमचे पुरेसे आहे.
Q4. अजवाइनचे सीड्स पाण्यात भिजवून पिण्याचे फायदे?
पचन, गॅस, जळजळ कमी करते.
निष्कर्ष | Conclusion
मित्रांनो आपण वरील संपूर्ण लेखांमध्ये अजवाइन या सीड्स (Carom Seeds In Marathi) विषयी संपूर्ण माहिती जाणून घेतले, मी आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्की आवडले असेल.
तसेच आपण या लेखाच्या माध्यमातून बघितलं की अजवाइन सीड्स म्हणजे काय, अजवाइन सीड्स कुठे कुठे आढळते, अजवाइन सीड्स चे कोणते फायदे आहेत अशी महत्वपूर्ण माहिती आपण बघितले.
अजवाइन हा एक मसाला मधला एक प्रचंड गुणकारी मसाला आहे, जो आपण आपला दैनंदिन जीवनामध्ये वापरला पाहिजे.
अजवाइन बियांचा वापर हा आयुर्वेदामध्ये औषधी गुणांसाठी खूप प्रसिद्ध आहेत. याचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचे औषध बनवले जातात, जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे.
हे पण वाचा: बेसिल सीड्स: पोषक मूल्य, फायदे, तोटे