बेसिल सीड्स: पोषक मूल्य, फायदे, तोटे | Basil Seeds In Marathi

मित्रांनो, आपण या संपूर्ण लेखांमध्ये बेसिल सीड्स (Basil Seeds In Marathi) बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. बेसिल सीड्स ला दुसऱ्या नावाने देखील ओळखले जाते ते म्हणजे सब्जा असे देखील या सीड्स ला म्हटले जातात.

हे सीड्स आपल्या स्वास्थ्यासाठी चांगले असते, तसेच वजन कमी करण्यापासून ते आपल्या संपूर्ण त्वचेचा ग्लो वाढवण्यापर्यंत या सब्जाचे खूप सारे फायदे आहेत.

काही जणांना चिया सीड्स आणि बेसिल सीड्स हे एक सारखे वाटते पण या दोघांमध्ये फरक आहे. बेसिल सीड्स पाण्यात भिजवल्यावर, ते जेल सारखे मोठे होतात ज्यामुळे ड्रिंक्स, स्मूदीज आणि डेझर्ट्समध्ये आपल्या शरीर साठी उपयुक्त आहेत.

तसंच, यात असलेले पौष्टिक तत्व फायबर, प्रोटीन, ओमेगा-3, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं जे आपल्या पचन क्रिया साठी उपयोगी आहेत, मेंदू आणि हाडांसाठी गरजेचं असत.

सब्जाचा आपल्या आरोग्यदायी आहारात आपण वापर केला तर आपले वजन देखील कमी होऊ शकते. तसेच नैसर्गिक पद्धतीने आपण फिट देखील राहू शकतो.

Basil Seeds In Marathi
Basil Seeds In Marathi

बेसिल बियांचा संपूर्ण इतिहास | History Of Basil Seeds

Table of Contents

मित्रांनो बेसिल सीड्स हे जास्त करून भारत, थायलंड, इंडोनेशिया, यांसारखा देशांमध्ये आढळतात. तसेच आयुर्वेदात यांना शरीरातील व पचनक्रिया सुधारण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका आहेत, आणि ते आपल्या दैनंदिन आहारामध्ये आपण वापर केला पाहिजे.

तसेच बेसल सीड्स मध्ये तीन मुख्य प्रकार आढळून येतात. काळी बेसिल सीड्स, पांढरी बेसिल सीड्स, वाइल्ड बेसिल सीड्स.

तसंच मित्रांनो तुम्हाला माहिती आहेत का की बेसिल सीड्स मध्ये पौष्टिक तत्व कोणकोणते प्रकारचे आढळून येतात , कॅलरीज, फायबर, प्रोटीन कॅल्शियम, मॅग्नेशियम हे सर्व शरीरासाठी खूप महत्त्वपूर्ण असतात ज्यामुळे आपल्याला फायदा होतो.

बेसिल सीड्स म्हणजे काय? | What Is Basil Seeds?

What Is Basil Seeds
What Is Basil Seeds

बेसिल सीड्स ला मराठी भाषेत सब्जा बियाणे या नावाने ओळखले जाते. तसेच ती तुळस (Ocimum Basilicum ) या सुगंधी वनस्पतीच्या बियापासून बनते ही छोटी काळी रंगाची असते.

पण आकाराने मात्र गोलाकार बियाणे दिसायला जरी, छोटी असली पण त्यांचे गुणधर्म हे खूप जास्त प्रमाणात आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे आहे.

तसंच बसशील बियाणे यांचा आयुर्वेदिक उपचारांसाठी देखील वापर केला जातो. उन्हाळ्यातील शरीर शिथिल करण्यासाठी पचन संस्था सुधारण्यासाठी आणि ऊर्जा वाढवण्यासाठी देखील वेगवेगळ्या प्रकारचा उपयोग आहेत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये.

तसंच काही जणांना वाटतं की बेसिल सीड्स आणि चिया सीड्स हे एकच आहे. पण या दोघांमध्ये थोडा फरक आहे, दोघांचे गुणधर्म वेगळे असून बेसिक सीड्स मध्ये फायबर जास्त प्रमाणात असते, आणि ते आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असते.

बेसिल सीड्सचे पोषक मूल्य | Nutritional Value of Basil Seeds in Marathi

पोषक तत्वप्रमाण
कॅलरीज21 kcal
फायबर7g
प्रोटीन4g
कॅल्शियम177mg
मॅग्नेशियम71mg

बेसिल सीड्सचे फायदे | Benefits of Basil Seeds in Marathi

Benefits of Basil Seeds in Marathi

# वजन कमी करण्यास मदत होते (Weight Loss)

  • फायबरमुळे पोट भरलेसारखे वाटते आणि जास्त खाण्याची इच्छा कमी होते.
  • कमी कॅलरीज असल्यामुळे डायटला एकदम परफेक्ट ऑप्शन आहेत.

# पचनक्रिया सुधारते (Improves Digestion)

  • कब्ज, एसिडिटी सारख्या समस्यांवर उपाय.
  • आतड्याची हालचाल होण्यास मदत होते.

# डायबिटीज वर कंट्रोल (Diabetes Control)

  • रक्तातील शर्करा नियंत्रित होते.

# त्वचे ग्लो करते (Skin Glow)

  • ऍंटी-ऑक्सिडंट्स मुळे त्वचा निरोगी आणि चमकदार असते.

# तणाव कमी होतो (Reduces Stress)

  • मॅग्नेशियम मुळे मेंदू शांत राहतो.
  • यामुळे विचार करायला वेळ मिळतो.

बेसिल सीड्स आणि चिया सीड्स या दोनीही सीड्स एक सारखं आहे का?

गुणधर्मबेसिल सीड्स (सब्जा)चिया सीड्स
रंगकाळीकाळी/पांढरी
आकारगोल, लहानअंडाकृती
फुगवटाजास्त फुगतातकमी फुगतात
चवएकसारखीच चव आहेत. एकसारखीच चव आहेत.

बेसिल सीड्सचे तोटे | Disadvantages of Basil Seeds in Marathi

बेसिल सीड्स (सब्जा बियाणे) हे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी काही विशिष्ट परिस्थितीत त्याचे काही तोटे किंवा दुष्परिणाम होऊ शकतात. चला ते जाणून घेऊया:

#जास्त प्रमाणात सेवनामुळे पचणायस समस्या

बेसिल सीड्समध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते वा ते एकदम जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोट फुगते , गॅस किंवा अपचन होऊ शकते त्यामुळे सुरुवातीला दिवसातून फक्त 1 चमचे पाण्यात भिजवून घ्यावे.

#श्वास घेण्यात अडचणी होऊ शकते.

कोरड्या बिया थेट गिळल्यास घशात अडकू शकतात तर त्यामुळे तुम्ही नेहमी पाण्यात भिजवूनच वापर करावा लहान मुलांपासून दूर ठेवावे.

#रक्तदाब कमी होण्यासाठी मदत

बेसिल सीड्समध्ये रक्तदाब कमी करण्याचे गुणधर्म असते ज्यांना आधीच लो ब्लड प्रेशर आहे त्यांनी काळजी घेतली पाहिजे.

#शर्करा रोग्यांसाठी सावधगिरी

जरी हे डायबिटीजवर नियंत्रण ठेवण्यास मदत करत असले तरी इन्सुलिनचा डोस बदलण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

#एलर्जीचा धोका

काही लोकांमध्ये तुळस कुटुंबातील वनस्पतींची एलर्जी असू शकते तर त्यामुळे पहिल्यांदा थोड्या प्रमाणात वापरून पहिले पाहिजे.

बेसिल सीड्स चा वापर कसा करायचा? (How to Use Basil Seeds in Marathi?)

#पाण्यात भिजवून (Soaked in Water)

  • 1 चमचे बेसिल सीड्स 1 ग्लास पाण्यात 15 मिनिट भिजवा.
  • मध किंवा लिंबू चा रस घालून घ्या सेवन करा.

#स्मूदीमध्ये (In Smoothies)

  • फळांच्या स्मूदीमध्ये मिक्स करू तुम्ही सेवन करू शकतात.

#फालुदा किंवा शर्बत (In Falooda/Sherbet)

  • गोड पेयांमध्ये टेक्सचरसाठी वापरा.

#सावधतेने काळजी घेतली पाहिजे (Precautions)

  • जास्त प्रमाणात घेऊ नका (दिवसातून 1-2 चमचे पुरेसे आहेत).
  • गर्भवती महिलांनी आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा त्या नंतर सेवन करू शकतात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

Q1. बेसिल सीड्सला कोणत्या भाषेत सब्जा म्हणतात?

तुळस बियाणे किंवा सब्जा असे मराठीत ओळखले जाते.

Q2. बेसिल सीड्स आणि चिया सीड्समध्ये या काय फरक आहे?

बेसिल सीड्स जास्त फुगतात आणि चिया सीड्सपेक्षा जास्त फायबर असते.

Q3. बेसिल सीड्स वजन कमी करण्यासाठी कसे काम करतात?

फायबरमुळे भूक कमी लागते आणि मेटाबॉलिझम वाढवते.

Q4. बेसिल सीड्सला किती वेळ भिजवावेत?

10-15 मिनिटे पाण्यात भिजवल्यास तयार होतात.

निष्कर्ष | Conclusion

मित्रांनो, आपण वरील लेखामध्ये बेसिल सीड्स विषयी संपूर्ण माहिती बघितली, याआधी बेसिल सीड्स विषयी माहिती तुम्ही बघितले असेल किंवा ती माहिती तुम्हाला आवडली नसेल तर काळजी करू नका.

या लेखांमध्ये तुम्हाला ती संपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे आणि मी आशा करतो की माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल.

मित्रांनो तुम्हाला बसेल सीडचा गुणधर्म माहिती आहेत का ते आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी आणि आपलं वजन कमी करण्यासाठी हे एक खूप चांगला पर्याय आहेत.

आपण आपला दैनंदिन जीवनामध्ये बसेल सीडचा वापर केला पाहिजे ज्यामुळे तुम्हाला काही समस्या असतील तर त्या सर्व समस्या दूर होऊन जातील जसं की तुम्हाला जर एखादं टेन्शन असेल.

तर टेन्शन पण दूर होईल, तुमची त्वचा पण ग्लो होईल, पचन संस्था देखील सुधरेल व तुमचे वजन जास्त असेल तर वजन कमी करण्यास देखील तुम्हाला खूप मदत होईल.

हे पण वाचा: धणे: इतिहास, प्रकार, फायदे, तोटे

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *