हॅझलनट: पोषण मूल्य, फायदे, उपयोग | Hazelnut In Marathi
मित्रांनो, आपण या लेखामध्ये हॅझलनट म्हणजे “ड्राय फ्रूट” (Hazelnut In Marathi) ज्याला दुसऱ्या नावाने देखील ओळखले जाते ते नाव आहे “कस्टर्ड अक्रोड”. तसेच या हॅझलनट या ड्राय फ्रूट मध्ये पौष्टिक तत्व आढळून येतात. हॅझलनट ची चव केवळ चावदारच नाही तर यामध्ये अनेक आरोग्यदायी फायद्यांचा समावेश देखील आहेत. तुम्हाला माहिती आहे का? हॅझलनटचा वापर कोण कोणत्या विविध…